Parbhani Lok Sabha 2024 : बलसा खुर्दमधील ग्रामस्थांचा मतदानावरील बहिष्कार मागे
अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी परभणीच्या बलसा खुर्दमधील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन, त्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात