Pankaja Munde On Mahadev Jankar : परभणीतून महादेव जानकर निश्चित विजयी होणार : पंकजा मुंडे
Pankaja Munde : परभणीतून महादेव जानकर निश्चित विजयी होणार : पंकजा मुंडे
परभणीतून महादेव जानकर निश्चितच विजयी होतील, पंकजा मुंडेंकडून विश्वास व्यक्त, तर परभणीतील लढाई दोन भावांमध्ये, मात्र नातं कायम राहणार, प्रचार मात्र मला जाणकारांचा करावा लागणार, पंकजा मुंडेंचं वक्तव्य.