Parbhani : परभणीतील 52 पैकी केवळ 11 मंडळांना अग्रीम मंजूर, इतर मंडळातील शेतकरी आक्रमक
Continues below advertisement
परभणीतील ५२ पैकी केवळ ११ मंडळांना अग्रीम मंजुर, अग्रीम विम्यासाठी इतर ४१ मंडळातील शेतकरी आक्रमक, पाऊस नसल्यानं खरीप पिकं धोक्यात.
Continues below advertisement