Parbhani Accident : परभणीच्या जिंतूर महामार्गावर भरधाव वाहनांची एकमेकांना धडक, गाड्यांचा चुराडा
Continues below advertisement
परभणी जिंतूर महामार्गावरील कॅनल जवळ एका भरधाव वाहनाची अनेक वाहनांना धडक. अपघातात सहा ते सात जण गंभीर जखमी. एकाचा मृत्यू. जिंतूर महामार्गावर भरधाव वाहनांची एकमेकांना धडक, गाड्यांचा चुराडा
Continues below advertisement
Tags :
Canal Accidents Parbhani-Jintur Highway Serious Injuries Speeding Vehicles Collision With Vehicles Crushed Vehicles