Manoj Jarange Parbhani Sabha : परभणीत मनोज जरांगेच्या एकाच दिवशी तीन सभा

Continues below advertisement

मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या पाचव्या टप्प्यातील गाठीभेटी दौरा सुरु झाला आहे. मनोज जरांगे आज परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज एकाच दिवशी मनोज जरांगेंच्या परभणीत तीन सभा होणार आहेत. पहिली सभा सकाळी १० वाजता सेलू इथे दुसरी सभा दुपारी १२ वाजता सोनपेठ तर तिसरी सभा गंगाखेडमध्ये दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तर रात्री ७ वाजता लातूरमधील रेणापूर इथे मनोज जरांगेची सभा असेल.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram