Parbhani : परभणीत तलावातील गाळ उपसताना सापडली प्राचीन शिल्प, मूर्तीची पाहणी करणार
Continues below advertisement
जिंतुर तालुक्यातील माणकेश्वर गावात तलावातून गाळ उपसताना सापडलेल्या मूर्तीवरून वाद. बुद्ध मूर्ती असल्यानं प्राचीन बौद्धस्थळ असल्याचा बौद्ध अनुयायींचा दावा, तर जुनं महादेवाचं हेमांडपंथी मंदिर होतं असा गावकऱ्यांचा दावा. पुरातत्व विभाग शुक्रवारी करणार पाहणी.
Continues below advertisement