Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

Continues below advertisement

Parbhani Crime : परभणी पोलिसांची धडक कारवाई; लातूर, बीड, धाराशिव आणि संभाजीनगरचे रॅकेट उध्वस्त

मराठवाड्यात अमली पदार्थांचे जाळे विस्तारण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर परभणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल ७४ ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करत चार जिल्ह्यांशी संबंधित ८ जणांना अटक केली आहे.या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करीचे जाळे फक्त महानगरपुरतेच मर्यादित नसून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पसरत असल्याचे समोर आले आहे.धाराशिव, लातूर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील संशयितांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.नेमके हे ड्रग सर्कल कसे चालत होते त्याचा म्होरक्या कोण ड्रग कुठून येत होते याबाबत परभणीचे पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी…

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola