Parbhani : मोबाईलच्या नादात विहिरीत पडून 13 वर्षीय बालकाचा मृत्यू
मोबाईलच्या वेडात मोबाईलच्या वेडात घडणाऱ्या घटना दिवसंदिवस वाढत आहेत.. परभणीच्या मानवत तालुक्यात 13 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा मोबाईल च्या नादात विहिरीचा अंदाज न आल्याने विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या मानवत तालुक्यातील नागरजवळा गावात घडलीय.ज्यामुळे गावावर शोककळा पसरलीय..
Tags :
Parbhani