Pune : दौंडमध्ये पोलीस शिपाई पदाची शारीरिक मैदानी चाचणी प्रक्रियेत एक धक्कादायक प्रकार : ABP Majah

दौंडमध्ये पोलीस शिपाई पदाची शारीरिक मैदानी चाचणी प्रक्रियेत एक धक्कादायक प्रकार घडलाय. या चाचणीसाठी एका उमेदवाराने डमी उमेदवार पाठवल्याचं उघडकीस आलंय. दरम्यान, पोलीस निरीक्षक महेंद्र दत्तात्रय कोरे यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola