Pandharpur Kartiki Ekadashi 2022 : पंढरपुरात चोरांना पकडण्यासाठी वेगळा फंडा, चोरांविरोधात मोहिम
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर
Updated at:
03 Nov 2022 12:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपुरात ५० पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात चोरांवर नजर, सकाळपासून चार चोर अलगद पोलिसांच्या हाती