Palghar मध्ये आरोग्यसेवा उपलब्ध न झाल्यानं जुळ्या बालकांचा मृत्यू,गर्भवतीची डोलीतून 3 किमी पायपीट
Continues below advertisement
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.. विविध राज्यात, गावागावात मोठी धूमशान बघायला मिळाली. दुसरीकडे देशाच्या प्रथम नागरिकपदीही आदिवासी समाजातून आलेल्या द्रौपदी मूर्मूंसारखी व्यक्ती विराजमान असताना, इथे मोखाड्यासारख्या दुर्गम भागात मात्र उपचाराअभावी एका महिलेला जुळ्या बालकांचा डोळ्यांदेखत मृत्यू पाहावा लागला.. पाहुया ही ह्रदयद्रावक घटना
Continues below advertisement