Palghar Girl Scandal : पालघरच्या जव्हारमध्ये 2 अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांत विक्री! ABP Majha
Continues below advertisement
पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील धारणहट्टीत दोन अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांमध्ये विक्री केल्याचं प्रकरण समोर आलंय. अहमदनगर जिल्ह्यातील एका मेंढपाळाने या दोन अल्पवयीन मुलींची खरेदी केलीय. श्रमजीवी संघटनच्या पुढाकारानंतर मेंढपाळा विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. दोनपैकी एका मुलीचा शोध लागला असून दुसऱ्या मुलीचा शोध पोलीस घेत आहेत.
Continues below advertisement
Tags :
Ahmednagar Palghar Sale Jawhar Shepherds Dharanahatti Minor Girls Five Hundred Labor Union Crime In Jawhar Police Station