PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाढवाण बंदराचं ऑनलाईन भूमिपूजन ABP Majha

Continues below advertisement

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाढवाण बंदराचं ऑनलाईन भूमिपूजन ABP Majha ... उद्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा 
वाढवण बंदर संघर्ष पेटण्याची शक्यता, उद्या मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने वाढवण बंदराचे भूमिपूजन,  वाढवण बंदरात काळे झेंडे दाखवत स्थानिक प्रकल्पाला विरोध करणार, तर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा संघर्ष समितीचा इशारा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram