Vasai - Virar Bus Viral Video : बसच्या मागे लटकून प्रवाशाचा प्रवास, वसई - विरारमधील व्हिडीओ व्हायरल
Continues below advertisement
Vasai - Virar Bus Viral Video : बसच्या मागे लटकून प्रवाशाचा प्रवास, वसई - विरारमधील व्हिडीओ व्हायरल. जीव धोक्यात घालून बसच्या मागे लटकत प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा व्हिडीओ व्हायरल झालाय... रात्री ११ च्या सुमारास वसई ते बाफाणे या मार्गावर वसई-विरार पालिकेच्या बसच्या मागे लटकून एक जण प्रवास करत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय.. रात्रीच्यावेळी बस कमी असल्याने प्रवासी असा लटकून प्रवास करतायत.. त्यामुळे बस फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी प्रवाशांकडून होतीये...
Continues below advertisement