Vandhavan Port : वाढवण बंदर प्रकल्प रद्द करण्याची मागणी, पालघरमधील स्थानिक संघटना आक्रमक

Continues below advertisement

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कामाला वेग आल्याने  पालघरमधील स्थानिक संघटना आक्रमक झाल्या आहेत.. वाढवण बंदराच्या निषेधार्थ मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्ग  गेल्या अर्ध्या तासापासून रोखण्यात आलाय..   या मोर्चामध्ये वाढवण बंदर संघर्ष समिती आणि इतर संघटना सहभागी झाल्यात.. दरम्यान या मोर्चाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram