Palghar Rice Planting : पालघरमध्ये भात लावणीच्या कामाला वेग, पाऊस पडल्यामुळे शेतकरी कामाला

Continues below advertisement

पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चांगला पाऊस पडतोय.. त्यामुळे जिल्ह्यातील भात लावणीच्या कामाला वेग आलाय.. जिल्ह्यात 75 हजार हेक्टर वरती भात शेती केली जाते.. सध्या हळव्या भात लावण्या सुरू असून... त्या 50 टक्के पूर्ण झाल्या आहेत.. तर गरव्या भाताच्या लावण्याही शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram