Palghar Rains : दाभोसा, काळमांडवी धबधब्यावर जण्यास मनाई, पालघरमध्ये मुसळधार
पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय तर धबधबेही प्रवाहित झालेत...दरम्यान जव्हारमधील दाभोसा आणि काळमांडवी धबधब्यावर जाण्यास मनाई करण्यात आलीये