Palghar Highway : पालघरमध्ये जीवघेणा महामार्ग, मोनर-वाडा-भिवंडी राज्यमार्गाची अवस्था पाहा
Continues below advertisement
मनोर वाडा भिवंडी हा तब्बल ६४ किलोमीटरचा राज्य महामार्ग करोडो रुपये खर्च करूनही अजून खड्ड्यातच आहे. त्यामुळं वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात महाकाय धोकादायक खड्ड्यांचे साम्राज्य पसरलं असून संपूर्ण रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे तर या महामार्गावर असलेल्या नद्यांवरील मोठ्या पूलांवर धोकादायक खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून अवजड वाहन आणि लहान वाहनांना त्याचप्रमाणे बाईक स्वार आणि प्रवाशांना कसरतीचा सामना करत आपली वाहन धोकादायक परिस्थितीत चालवावी लागत आहेत.
Continues below advertisement