Palghar : गर्भवती महिलेस घेऊन जाणारं वाहन चिखलात रुतलं; स्त्याअभावी रुग्णांच्या मरणयातना संपेना

Palghar : पालघरमध्ये मोखाड्यात (Mokhada, Palghar) रस्त्याअभावी सुरू असलेल्या या परवडीचा मुद्दा आज सभागृहातही समोर आलाय.. एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं.... आज विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मरकटवाडीमधील जुळ्या बालकांच्या मृत्यूचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडला... तर मुख्यमंत्र्यांनीही त्यांना कार्यवाहीचं आश्वासन दिलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola