Palgharपालघरमध्ये प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल पार्कविरोधात मोर्चा,प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक
Continues below advertisement
Palghar : पालघरमध्ये प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल पार्कविरोधात मोर्चा, प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक
पालघरमध्ये उभारल्या जाणाऱ्या रिलायन्स टेक्स्टाईल पार्कविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बाराशे एकर जागेवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाच्या विरोधात माहीम आणि केळवे ग्रामस्थांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या प्रस्तावित प्रकल्पामुळे निसर्गाची मोठी हानी होणार असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. परिसरात आधीच पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न असताना टेक्स्टाईल पार्कसाठी लाखो लिटर पाण्याचा वापर होणार असल्याने स्थानिकांनी विरोध केलाय. ...
Continues below advertisement