Palghar Heavy Rain : फोंडीचा पाडा इथं पूल पाण्याखाली, 10 हून अधिक गावांचा तुटला संपर्क
Continues below advertisement
पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू . जव्हार झाप रस्त्यावरील फोंडीचा पाडा येथील पूल पाण्याखाली गेल्याने दहा पैक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला . वनवासी नदीवरील फोंडीचा पाडा येथे पूल गेल्याने संपर्क तुटला .
Continues below advertisement
Tags :
Palghar Heavy Rains Jawhar Mokhada Fondi Pada Bridge Under Water Village Connectivity Vanvasi River