
Palghar Gram Panchayat Electionपालघर जिल्ह्यात 342 ग्रामपंचायतीसाठी मतदान,थेट जनतेमधून होणार मतमोजणी
Continues below advertisement
पालघर जिल्ह्यात 342 ग्रामपंचायतींसाठी मतदान होतंय.. जिल्ह्यातील तब्बल 7 लाख 69 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत
Continues below advertisement