Palghar Strawberry : महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा गोडवा आता पालघरकरांनाही चाखता येणार

Continues below advertisement

Palghar Strawberry : महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा गोडवा आता पालघरकरांनाही, डिसेंबरच्या थंडीत स्ट्रॉबेरीची शेती
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा गोडवा आता पालघरकरांनाही आपल्याच गावात सहज चाखता येणार आहे.  डहाणूमधल्या वेतीच्या शेतकऱ्यानं आपल्या आठ गुंठे वडिलोपार्जित शेतात ऑरगॅनिक स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी केला आहे. कैलास बसवत असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे. पालघरमध्ये डिसेंबरनंतर पडणारी कडाक्याची थंडी लक्षात घेऊन, कैलास बसवत यांनी हिमाचल प्रदेशमधून स्ट्रॉबेरीची रोपं आणून डिसेंबरच्या सुमारास त्यांची लागवड केली. त्या स्ट्रॉबेरीला सध्या चांगलाच बहर आल्याचं पाहायला मिळतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram