Palghar मध्ये 28 वर्षीय महिला डॉक्टरनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली : ABP Majha
Continues below advertisement
पालघरमध्ये २८ वर्षीय महिला डॉक्टरनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलीय. आत्महत्येचं कारण अजून समोर आलं नाही. सुख शांतीनगरमधील ही घटना घडलीय.
Continues below advertisement