Palghar Cold Wave : पालघरमध्ये थंडीची लाट; पारा आणखी घसरण्याची शक्यता, हवमान खात्याचा इशारा ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Jan 2023 10:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPalghar Cold Wave : पालघरमध्ये थंडीची लाट; पारा आणखी घसरण्याची शक्यता, हवमान खात्याचा इशारा ABP Majha
पालघर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून हवामान विभागाकडून ही थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सूचना देण्यात आले आहेत. थंडीमुळे संरक्षण होण्यासाठी चहा पिण्यासाठी नागरिक चहा स्टॉलवर गर्दी करत आहेत. याचाच आढावा घेऊन चहा पिणाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी.