Palghar Accident : पालघरमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, विद्यार्थी जखमीABP Majha
वाडा तालुक्यातील मलवाडा फाटा येथे वाडा मलवाडा बस आणि ट्रक मध्ये भीषणअपघात.. काही विद्यार्थी जखमी असल्याची माहिती.. मलवाड्याहून वाड्याकडे जाताना घरला अपघात.. सकाळी सात वाजताची घटना, जखमी विद्यार्थी आणि प्रवाशांना दुसऱ्या बसने वाडा ग्रामीण रुग्णालयात केलं दाखल..