
Eknath Shinde Dasara Melava 2022 : शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी Palghar मधून कार्यकर्त्यांची फौज रवाना
Continues below advertisement
शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी पालघरमधून कार्यकर्त्यांची फौज रवाना होतेय. ठाणे आणि पालघर मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो.... त्यामुळे पालघरमधून मोठ्या प्रमाणात गाड्या भरून कार्यकर्ते निघाले आहेत.
Continues below advertisement