Eknath Shinde Palghar : पालघरमध्ये पार पडला सामुहिक विवाह सोहळा, स्वतः एकनाथ शिंदे होते उपस्थित
Continues below advertisement
पालघरमध्ये शिंदेंची शिवसेना आणि आधार प्रतिष्ठानतर्फे सामुहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आले.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा सामुहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.. यावेळी एकूण २३५ वधू वरांचा विवाह पार पडला..या सामुदायिक विवाह सोहळ्यात २०१ आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील जोडपी विवाहबद्ध झाले..विवाह सोहळ्यात वधूंना सर्व संसारोपयोगी वस्तू शिवसेना आणि आधार प्रतिष्ठान मार्फत देण्यात आल्या..
Continues below advertisement