Eknath Shinde : पालघरसाठी एकनाथ शिंदे यांच्या 2 मोठ्या घोषणा, MMRDAची व्यापतीही वाढवणार

एमएमआरडीएचा विस्तार पालघरपर्यंत करण्यात येईल आणि कोस्टल रोडचा विस्तार विरार ते पालघर करण्यात येईल अशा दोन मोठ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील सहा सरपंच, सहा उपसरपंच आणि 500 पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी या घोषणा केल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola