Palghar Bappa Decoration: पालघरमध्ये देखाव्यांद्वारे समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ABP Majha

पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी देखाव्याद्वारे जिल्ह्यातील समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.. पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, मोखाडा, तलासरी डहाणूसरखा ग्रामीण भाग आजही कुपोषण, बेरोजगारी, निरक्षरता,  बालविवाह यासारख्या अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. शासनाने केलेल्या विविध उपाययोजना देखील कुचकामी ठरत आहेत. याच समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न विक्रमगड पोलीस कॉलनीतील पोलिसांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola