Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशारा
Continues below advertisement
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, त्यांना डहाणूपर्यंत येऊ देणार नाही असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी नाव न घेता बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकुर (Hitendra Thakur) यांना दिला. तर हितेंद्र ठाकुर यांनीही पलटवार केला. तुम्ही मोदींच्या नावे मतं मागता, मग इथला खासदार फक्त बोट वर करण्यासाठी हवाय का असा सवाल त्यांनी विचारला.
Continues below advertisement
Tags :
Vasai Palghar Lok Sabha Hitendra Thakur Devendra Fadnavis Devendra Fadnavis Kshitij Thakur Palghar Lok Sabha