Christmas 2022 : वसईत नाताळची जोरदार तयारी, ठिकठिकाणी कॅरलसे सूर ABP Majha
नाताळ चा सण आता काही दिवसांवर आला आहे. आणि या नाताळची धूम वसईत पाहायाला मिळतेय. नाताळ निमित्ताने वसईत सध्या प्रभू येशूच्या आगमन काळाची तयारी सुरु आहे. आणि त्यासाठी गावागावात कॅरल सिंगिग चे सूर निनादत आहे. तरुण तरुणी गावागावात जावून प्रभू येशूची गाणी म्हणत आहे. तर या कॅरल सिंगिग मध्ये बच्चे कंपनीसाठी सांताकोल्ज देखील डान्स करत असतो. वसईच्या पापडी परिसरात ख्रिसमस बीट या 25 जणांच्या ग्रुपने, मराठी, हिंदी, इंग्लिश, गाण्याने पापडीकरांना आणि बच्चे कंपनीला नाचवलं.