Chadrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा पालघरमध्ये तारपा नृत्यावर ठेका
abp majha web team
Updated at:
27 Oct 2023 02:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChadrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा पालघरमध्ये तारपा नृत्यावर ठेका
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये दाखल, 'घर चलो अभियान' अंतर्गत बावनकुळेंनी घेतल्या लाभार्थ्यांच्या भेटी, बावनकुळेंचा तारपा नृत्यात सहभाग.