Car stuck in Sea Nalasopara : कळंब समुद्रात अडकलेली कार बाहेर काढण्यात यश ABP Majha

Continues below advertisement

पालघरमधील नालासोपाऱ्यातल्या कळंब  समुद्रात एक कार 24 तासांपासून अडकून पडली होती...  अखेर स्थानिक रहिवाशांच्या मदतीने या कारला बाहेर काढण्यात यश मिळालं.. पर्यटकांनी वाहनं समुद्रकिनारी नेऊ नये असं वारंवार आवाहन  करुनही अतिउत्साही पर्यटकांमुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram