Bharti Kamdi Palghar : भारती कामडी यांच्या प्रचारासाठी ठाकरे गट सज्ज; उद्या भोईसरमध्ये भव्य सभा

Continues below advertisement

Bharti Kamdi Palghar Sabha : पालघर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी घेण्यात येणाऱ्या जाहीर सभेसाठी उद्या उद्धव ठाकरे पालघर जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत .संध्याकाळी साडे चार वाजता बोईसरच्या पास्थळ येथील आंबटगोड मैदानावर उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार असून यावेळी महाविकास आघाडीचे काही नेतेही या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पालघरच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे  .शिवसेना पक्ष फुटी नंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच पालघर जिल्हा दौरा असून वाढवण बंदर सह इतर केंद्राच्या प्रकल्पांवर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे . याच ठिकाणचा आढावा घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram