Nalasopara Aadipurush: नालासोपारा येथे आदिपुरूष सिनेमाचा शो सनातनच्या कार्यकर्त्यांनी रोखला
Continues below advertisement
Nalasopara Aadipurush: नालासोपारा येथे आदिपुरूष सिनेमाचा शो सनातनच्या कार्यकर्त्यांनी रोखला नालासोपाऱ्यात आदीपुरुष सिनेमाचा शो बंद पाडण्याचा सनातनच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न, सिनेमागृहात घुसून कार्यकर्त्यांनी दिल्या जय श्रीरामच्या घोषणा. पोलिसांनी मध्यस्थी करून सनातन कार्यकर्त्यांची निदर्शनं थांबविली.
Continues below advertisement