Maharashtra Rain Death : महाराष्ट्रात दोन दिवसात 14 जणांचे मृत्यू, खेळ पाण्याशी, गाठ मृत्यूशी
abp majha web team
Updated at:
17 Jul 2023 09:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघरच्या दाभोसा धबधब्यात स्टंट करणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू, आपत्ती व्यवस्थापन आणि जव्हार पोलिसांकडून मृतदेहाचा शोध सुरु.