Tuljapur Tuljabhavani Temple: तुळजाभवानीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी; मंदिर 21 तास खुलं राहणार
Tuljapur Tuljabhavani Temple: तुळजाभवानीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी; मंदिर 21 तास खुलं राहणार अधिक श्रावण मास आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. वाढती गर्दी पाहता मंदिर संस्थानने देवी मंदिर सलग २१ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, रविवार, मंगळवार आणि बुधवार या चार दिवसांच्या कालावधीत रोज रात्री १ वाजता मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आहे.