Tulja Bhavani Navratri : तुळजाभवानी देवीची अलंकार पूजा सुरु; देवीचा गाभारा फुलांनी सजला
तुळजाभवानी देवीची नवरात्र उत्सवातील अलंकार पूजा आजपासून सुरु झाली.देवीची आज रथ अलंकार पूजा करण्यात आली. देवीला शिवकालीन दागिने अलंकार घालण्यात आले. रथावर आरूढ होतानाच्या रूपात देवीला सजवण्यात आलं.. देवीचा गाभारा, परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय... आगामी चार दिवस देवीची अलंकार पूजा करण्यात येणार आहे.