ST Worker Sole Style Protest : एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा, कळंबमध्ये शोले स्टाईल आंदोलन
Continues below advertisement
ST Worker Sole Style Protest : एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा, कळंबमध्ये शोले स्टाईल आंदोलन
एसटी महामंडळाचा कर्मचारी असलेला सचिदानंद पुरी हा सध्या धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहरातल्या एका मोबाईल टॉवरवर गळ्यात फास घेऊन बसला आहे. आज सकाळी त्यांनी आपल्या यूट्यूब चैनलवर लाईव्ह करत ही माहिती दिली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा इशारा सचिदानंद पुरी यांनी या व्हिडिओतून दिलाय.. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी सच्चिदानंद यांना अटक करून गिरगाव कोर्टात आणलं होते. त्या वेळीही सचिदानंद पुरी यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं.
Continues below advertisement
Tags :
MSRTC