Police Recruitment Maharashtra : पोलिस भरतीसाठी तिव्र स्पर्धा, 18 हजार जागांसाठी 15 लाख अर्ज ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Dec 2022 11:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउस्मानाबाद - पोलिस भरतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत भरतीसाठी 11 लाख अर्ज आल्याची माहिती आहे. म्हणजे एका जागेसाठी साधारण 80 उमेदवार स्पर्धा करणार आहेत.