Osmanabad ST Conductor :एसटी आगारातील टिकटॉक स्टार कंडक्टर निलंबित, Ajit Pawar यांच्याकडून दखल
Continues below advertisement
उस्मानाबाद- कळंब एसटी आगारातील टिकटॉक स्टार कंडक्टर निलंबित झालीय. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी मंगल पुरी या महिला कंडक्टरचं निलंबन करण्यात आलय. मात्र अजित पवारांकडून दखल घेण्यात आलीय
Continues below advertisement