Osmanabad मध्ये ST Bus ची तोडफोड, MLA Kailas Patil यांच्याकडून उपोषण सुरुच : ABP Majha
Continues below advertisement
उस्माबाद बंदची हाक देण्यात आलीय... काल उस्मानाबादेत एसटीची तोडफोड करण्यात आली होती.आतापर्यंत शेतकऱ्यांनी वेगेवेगळ्या मार्गाने शासनाचे उपोषणाकडे लक्ष वेधण्याचे काम केले. मात्र, यावर अद्याप कुठलाही निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी थेट बसेसची तोडफोड करण्यास सुरुवात केली.
Continues below advertisement