Osmanabad मधील परंडा तालुक्यातील खासापुरी गाव विस्थापित, 1958 ची घटना गावकऱ्यांना महागात पडली

Continues below advertisement

Osmanabad   जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी हे  ३०० उंबाऱ्याचे संपूर्ण गावच विस्थापित. ४ जानेवारी पर्यंत गाव खाली करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. त्यामुळे गावातील ३०० कुटुंब उघड्यावर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram