Osmanabad News : उरुसात वळू उधळल्याने चेंगराचेंगरीची घटना, 14 भाविक जखमी

Continues below advertisement

 उस्मानाबादमधील  उरुसात वळू उधळल्याने चेंगराचेंगरीची घटना घडलीये,  पहाटे घडलेल्या घटनेत १४ भाविक जखमी,  जखमींवर जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचार सुरू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram