Osmanabad Sushma Andhare : सुषमा अंधारेंची उमरगा येथील सभा उधळण्याचा मनसेचा इशारा : ABP Majha
Continues below advertisement
सुषमा अंधारे यांची उमरगा इथे होणारी सभा होवू देणार नाही, मनसे आक्रमक , राज ठाकरे यांना अपशब्द वापरल्याने सभा उधळणार .राजेंद्र गपाट जिल्हाध्यक्ष मनसे यांची माहिती , आज संध्याकाळी सहा वाजता त्यानंतर उस्मानाबाद मध्ये सभा आहेत
Continues below advertisement