MNS On Sushma Andhare : सुषमा अंधारेंची उमरगा येथील सभा उधळण्याचा मनसेचा इशारा

मनसे उस्मानाबाद जिल्हा प्रमुख यांची माहिती. सुषमा अंधारे यांची उमरगा इथे होणारी सभा होवू देणार नाही, मनसे आक्रमक . राज ठाकरे यांना अपशब्द वापरल्याने सभा उधळणार. राजेंद्र गपाट जिल्हाध्यक्ष मनसे यांची माहिती. आज संध्याकाळी सहा वाजता. त्यानंतर उस्मानाबाद मध्ये सभा आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola