Kailas Patil Osmanabad : आमदार कैलास पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, तरीही उपोषणावर ठाम
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचं नुकसान
नुकसानीच्या भरपाईच्या निधीची सर्वत्र मागणी
आमदार कैलास पाटील आमरण उपोषणावर
कैलास पाटील हे ठाकरे गटाचे आमदार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मदतीचं आश्वासन
मात्र, मदत मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
आमदार कैलास पाटील उपोषणावर ठाम
आमदारांच्या उपोषणचा आज 6वा दिवस