Tuljapur : तीर्थक्षेत्र तुळजापूरात भाविकांची प्रचंड गर्दी, दर्शनासाठी भाविकांना भली मोठी रांग ABP Majha
Continues below advertisement
दिवाळीच्या सुट्टयांमुळे तीर्थक्षेञ तुळजापूरात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. तुळजाभवानी मातेचं मंदिर पहाटे चार वाजता दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे. भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. दर्शनासाठी भाविकांना तासन्तास रांगेस उभं राहावं लागलं.
Continues below advertisement