Osmanabad :विदर्भानंतर स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी,मराठवाड्याला अविकसितपणाचा कलंक असल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
24 Nov 2022 09:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या संवाद परिषदेचे आयोजन. दुपारी ४ वाजता उस्मानाबाद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात परिषद